शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे वाटप सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:01 IST

जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देधनंजय देशमुख : तालुक्यासाठी ५ कोटी ६९ लाखांचा निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याचीच दखल घेत शासनाने कीडरोगांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. याचा निधी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्याला प्राप्त झाला असून त्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले.अर्जुनी-मोरगाव तालुक्याला कीडरोगांमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी ५ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आत्तापर्यंत २ कोटी ९९ लाख रुपयांचे धनादेश बँकेत जमा करुन थेट लाभार्थी शेतकºयाच्या बचत खात्यावर जमा केला जात आहे. शेतकºयांनी स्वत:च्या बचत खात्याची माहिती संबंधित तलाठ्याकडे विना विलंब द्यावी, असे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी कळविले आहे. तालुक्यात मागील खरीप हंगामात मावा तुडतुड्यामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील ४ हजार ६५० हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे कीडरोगांमुळे नुकसान झाले होते. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तालुक्यातील २४ हजार २११ पात्र ठरले असून त्यासाठी ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. पहिल्या टप्प्यात २ कोटी ९९ लाखांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ओलीतासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५०० तर कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ७ हजार ५०० रुपये इतर नुकसानग्रस्तांसाठी कमीत कमी एक हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे.