शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

मंजूर तलाठी कार्यालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 21:38 IST

तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली.

ठळक मुद्देजितेंद्रकुमार कटरे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली. परंतु १० महिने लोटूनही सदर तलाठी कार्यालय सुरु करण्यात आले नाही. सदर तलाठी कार्यालय त्वरित सुरु करण्यात यावे. या आशयाचे निवेदन चिचगावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्रकुमार बी.कटरे यांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिले. तसेच त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधि कागदपत्रे घेण्यासाठी १० ते २० कि.मी.पर्यंत प्रवास करुन तलाठी कार्यालयापर्यंत जावे लागते. अनेकदा तलाठी कार्यालयात राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांना वांरवार चकरा मारव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे विविध कामे वेळेवर होत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. तलाठी कार्यालय गावापासून आठ कि.मी.च्या आत असावे.या उद्देशाने शासनाने मागील वर्षी गोरेगाव तालुक्यातील घोटी, हिरडामाली, निंबा, बाम्हणी, चिचगाव, बोळुंदा येथे स्वतंत्र सहा तलाठी कार्यालय २४ आॅगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मात्र महिन्याचा कालावधी लोटूनही तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले नाही. परिणामी येथील शेतकऱ्यांना विविध महसुली कागदपत्रांसाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेणे त्वरीत तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात राजेंद्र तुरकर, मुकेश बावणे, मदन कोटांगले, नामदेव नाईक, रमेश वट्टी, भोजराज बघेले, अशोक शेंडे, अनुराग सरोजकर, भोजराज पारधी, छोटू पारधी, विलास लांजेवार, अशोक रंगारी, भूमेश्वर पारधी, राधेशाम बिसेन, युवराज पारधी, योगेश पारधी यांचा समावेश होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी