शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:31 IST

सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी (दि.२९) दहावीचा निकाल जाहीर केला. यात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर व्दितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया अव्वल आहे. मागील तीन वर्षांपासून दहावीच्या निकालात विभागात अव्वल राहण्याची पंरपरा गोंदिया जिल्ह्याने यंदा सुध्दा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २० हजार ५२९ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यामध्ये ६ हजार ३७१ विद्यार्थी उत्तीण झाले आहे. दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९६.८६ टक्के मुली तर ९३.६३ मुले उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल