शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सौरयंत्राचा निधी रखडला

By admin | Updated: January 31, 2015 01:50 IST

उन्हाळ्याच्या दिवसात कासावीस झालेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग, वनक्षेत्रात पाणवठे, विंधनविहिरी आणि कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले.

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात कासावीस झालेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग, वनक्षेत्रात पाणवठे, विंधनविहिरी आणि कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. परंतु निधी अभावी सौरऊर्जा संयत्रणेचे काम अपूर्ण आहे.दोन वर्षापूर्वी ३६ विंधनविहिरी सौरऊर्जा संयत्रणेने परिपूर्ण करण्याचे ठरविले होते. प्रादेशिक वनविभागाच्या १२ वनक्षेत्रात याची अंमलबजावणी करून २० विंधन विहिरीवर ही यंत्रणा बसविण्यात आली. उर्वरित विंधनविहिरींवररुन वनमजुराच्या मदतीने पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यांच्यासाठी हे कठीण कार्य असल्याने या विहिरीच नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांचा पाणीप्रश्न अधिक भयावह होण्याची चिन्हे आहेत. ४५ लाखांचा निधी या संयत्रणेसाठी मेडा या योजनेमधून खर्ची घातला गेला. आता निधी मिळण्यासाठी वनविभागाने शासनाकडे बोट दाखवून या विषयावर पांघरुन घातले आहे. पाणवठ्याच्या माध्यमातून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, वनविभागातर्फे जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाच्या माध्यमातून डावी-कडवी विचारसरणी अंतर्गत २०१२-१३ या आर्थिक वर्षात ३९ लाख ९६ हजार रुपये निधी खर्च करुन ३६ विंधनविहिरींची निर्मिती करण्यात आली. त्यावर मजुरांच्या माध्यमातून पाणी उपसा करण्याचे काम करण्यात येत होते. दरम्यान, याच कालावधीत या विंधनविहिरींवर व जुन्या काळातील साध्या विहिरींवर मेडा रेट कन्स्ट्रक्शन अंतर्गत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण नावीण्यपूर्ण योजनेतून सौरपंप लावण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ४५ लाख रुपये निधीतून गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, सडक अर्जुनी, देवरी उत्तर, आमगाव, तिरोडा या वनपरिक्षेत्रात प्रत्येकी दोन तर सालेकसा, देवरी दक्षिण, गोठणगाव, चिचगड या वनपरिक्षेत्रात प्रत्येकी एक अशा २० विंधनविहिरींवर सौरपंप लावण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याचे जंगलक्षेत्र पाहता वन विभागाचे २९७ बिट आहेत. १६ विंधनविहिरींवरही हे संयत्र लावणे गरजेचे असताना उर्वरित क्षेत्रात वनमजुरांची ओरड वाढली आहे. हा निधी मिळेल की या योजनेची फाईलच रद्दबातल होईल, हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)