शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामांमध्ये येतोय स्मार्टफोनचा व्यत्यय

By admin | Updated: January 15, 2015 22:55 IST

सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात.

गोंदिया : सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामात व्यत्यय येत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे.वैयक्तिक कारणांसाठी कामाच्या वेळेत होत असलेल्या सोशल मीडिया वापराचा कामावर, त्या संस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तसेच त्या व्यक्तीची क्रयशक्ती घटत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले. शहरातील सरकारी कार्यालयांमध्येही स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे नागरिकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचे दररोजच्या चित्रातून दिसून येते. फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर आज विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच करताना दिसतात. यात तरूणवर्ग व महिलाही मोठ्या संख्येत आहेत. स्मार्टफोनमधील नवीन अ‍ॅप्स वापरता येत नाही असे क्वचितच सापडतील. स्मार्टफोन महत्त्वाचे आणि आपल्या दैनंदिन कामात येणारे साधन बनले असले तरी याच स्मार्टफोनमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई येत असल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की, शहरातील सरकारी कार्यालयांत काम करणारे कर्मचारीही सोशल मीडियापासून स्वत:चा बचाव करू शकलेले नाहीत. जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत. सोशल मीडियावर स्मार्टफोनच्या माध्यमातून अपडेट राहणे सहज शक्य होते. विविध कार्यालयांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत स्मार्टफोनचा वापर करताना आढळत असल्याने कार्यालयीन वेळेचा उपयोग खासगी कामांसाठी करणे किती योग्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)