शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिमीलीअरच्या अटीतून कुणबी जात वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:46 IST

कुणबी समाजाला क्रिमीलीअरच्या अटीतून वगळण्यात यावे. अशी मागणी कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुणबी समाज संघटना : जिजाऊ महिला ब्रिगेडची निवेदनातून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : कुणबी समाजाला क्रिमीलीअरच्या अटीतून वगळण्यात यावे. अशी मागणी कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संस्थेतर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनात, कुणबी ही जात १९६७ ला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली. महाराष्टÑ क्र.संकिर्ण २००८/यादी/प्र.क्र.५५३/मावक-५, सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई, २६ सप्टेंबर २००८ च्या परिपत्रकानुसार इतर मागास प्रवर्ग यादीत ८३ क्रमांकानुसार इतर मागास प्रवर्ग यादीत ८३ क्रमांकावर आहे. सन २०१४-१६ या काळात शेतकºयांच्या ३ हजार ८८१ आत्महत्या झाल्या. त्यातील ३० टक्के या विदर्भातील कुणबी शेतकºयांच्या आहेत. मराठवाड्यातील हे प्रमाण १६ टक्के आहे. हा अहवाल गोखले इन्स्टिट्युटने हेरुन तो सामाजिक न्याय विभागाला सादर केला. यावरुन कुणबी समाजाचा आर्थिक मागसलेपणा सिद्ध होते.कुणबी समाज हा अल्पभूधारक, शेतकरी व शेतमजूर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे, अशी विदारक परिस्थिती असूनही कुणबी जातीला क्रिमीलेअरची अट ही अन्यायकारक आहे. कुणबी समाज महाराष्टÑ पूर्वीपासून शेतीशी जुडलेला आहे. हा समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. यामुळे मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी जात समूहास इतर सर्व जाती समूहाला क्रिमिलेअर अट शिथील करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून केली आहे.यासाठी कुणबी जातीला क्रिमिलिअरच्या जाचक अटीतून वगळण्यात यावे. या आशयाचे निवेदन तहसीलदार डी.सी.बोंबार्डे यांच्यामार्फत तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्थेद्वारा मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी संघटनाध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, गिरीष बागडे, दिवाकर शहारे, प्रमोद पाऊलझगडे, हिरालाल घोरमोडे, पतीराम मुनेश्वर गणेश फुंडे, दिलीप फुंडे, सुनिता हुमे, येमू ब्राम्हणकर उपस्थित होते.