शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 01:54 IST

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलद्वारे गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार (दि.८) दुपारी २ वाजता श्रीराम उत्सव नवरात्रीकडून शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

गोंदिया : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलद्वारे गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार (दि.८) दुपारी २ वाजता श्रीराम उत्सव नवरात्रीकडून शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते हातात झंडे व गळ्यात भगवा दुपट्टा घेऊन जय श्रीरामचे नारे लावण्यात येतील. सिव्हील लाईन्स येथील हनुमान मंदिरातून रॅली निघणार आहे. यानंतर तेथून जुने आरटीओ चौक, आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकीज चौक, बजरंग दल कार्यालय ते गोरेलाल चौक, पोलीस ठाणे चौक, डॉ. गाडेकर चौक, खोजा मशिद चौकातून नेहरू चौकात शोभायात्रेची सांगता होईल. यावेळी नेहरू चौकात शोभायात्रेसह भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येईल. तसेच नऊ दिवसपर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती व प्रसाद वितरण, सत्संग, रामायणपाठ, हनुमान चालिसा आदी धार्मिक अनुष्ठान करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ प्रांत संयोजक देवेश मिश्रा, नवीन जैन व महेंद्र देशमुख यांनी दिली आहे. शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री मनोज मेंढे यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी विहिंपचे जिल्हा अध्यक्ष भिकम शर्मा, उपाध्यक्ष मुन्ना लिल्हारे, योगराज रहांगडाले, मनोज मेंढे आदी सहकार्य करीत आहेत.