शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत २६४ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ ३३४१ प्रकरणांपैकी १३० प्रकरणे निकाली काढण्यात आली.असे एकूण ४ हजार ६९२ प्रकरणांपैकी २६४ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. १ कोटी ६६ लाख ५९ हजार ६५६ रु पयांची वसुली करण्यात आली.

ठळक मुद्दे१ कोटी ६६ लाख रुपयांचा महसूल : पक्षकारांची पायपीट थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने निकाली निघावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने आणि प्राधिकरणाचे सचिव एम.बी.दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच पाणी, विद्युत, टेलिफोन व लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २६४ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ ३३४१ प्रकरणांपैकी १३० प्रकरणे निकाली काढण्यात आली.असे एकूण ४ हजार ६९२ प्रकरणांपैकी २६४ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. १ कोटी ६६ लाख ५९ हजार ६५६ रु पयांची वसुली करण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रासातून सुटका मिळाली.यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधीत विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची निकाली काढण्यात आली. न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी.पराते व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी. जोशी, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जे.भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी एन.आर.वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, जे.एम.चव्हान, सह दिवाणी न्यायाधीश आर.डी.पुनसे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.आर आसुदानी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.आर.मालोदे, चौथे सह दिवाणी न्यायाधीश पी.सी.बछले, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.के.पुरी, सहावे सह दिवाणी न्यायाधीश यांनी तसेच पॅनलवरील अ‍ॅड. मंगला बन्सोड, अर्चना नंदघळे, एम.पी.चतुर्वेदी, पिंकी जमरे, वैशाली उके, कौशल्या खटवाणी, नीना दुबे,सुनिता चौधरी, दर्शना रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, संगीता घोष, आर.डी.बडगे, सविता तुरकर,मोनिता राणे, निशा भुरे, आशा ठाकुर, आर.टी.बघेले, मधुकर नखाते यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत