शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेत पदांसाठी सुरू झाली सेटींग

By admin | Updated: February 4, 2017 01:32 IST

नगर परिषदेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत.

मंगळवारपासून नवीन इनिंग : नवनिर्वाचितांचा कार्यकाळ होणार सुरू गोंदिया : नगर परिषदेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. येत्या मंगळवारपासून (दि.७) नवनिर्वाचितांची नवी बाजी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर सभापतीपदाची निवड केली जाणार असल्याने आतापासूनच पदांसाठी इच्छुकांकडून सेटींग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ८ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. मात्र विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेब्रुवारी रोजी संपणार असल्याने नवनिर्वाचितांची एंट्री अद्याप झालेली नाही. विद्यमान कार्यवाह आपला कार्यकाळ संपल्यावरच ७ तारखेपासून नगराध्यक्ष आपले पद स्वीकारतील व नगरसेवकांची नवी बाजी सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा येत्या ७ तारखेकडे लागल्या आहेत. या नवनिर्वाचितांचा कार्यकाळ सुरू झाल्यावर सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने नगर परिषदेचा कारभार सुरू होणार आहे. नवीन पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर विषय समित्यांच्या निवडीची तयारी सुरू होईल. यात कोण पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळतो त्यावर सभापतींची निवड अवलंबून राहणार आहे. सभापतीपद आपल्या पक्षाकडे यावे यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. सभापतीपदासाठी आतापासूनच सदस्यांकडून पक्षातील वरिष्ठांकडे सेटींग लावण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गेल्या कार्यकाळातही नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती. त्यातील काहींना यावेळी डच्चू बसेल. (शहर प्रतिनिधी)