शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोबाईल टॉवर्सवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:00 IST

नगर पंचायतने कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु केली असून येथील रिलायन्स क म्युनिकेशन प्रा.लि. सेंटर व रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि. सेंटर या दोन्ही टॉवर्सवर कर वसुलीकरिता बुधवारी (दि.२७) जप्तीची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देनगर पंचायतचे कठोर पाऊल : करवसुलीची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : नगर पंचायतने कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु केली असून येथील रिलायन्स क म्युनिकेशन प्रा.लि. सेंटर व रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि. सेंटर या दोन्ही टॉवर्सवर कर वसुलीकरिता बुधवारी (दि.२७) जप्तीची कारवाई करण्यात आली.नगर पंचायतकडून कर वसुली सुरू करण्यात आली असून आता फक्त २ दिवस उरले आहेत. शहरातील सर्व रहिवासी, व्यवसायी, शासकीय कार्यालय व मोबाईल टॉवर्स धारकांकडून मालमत्ता कर, व्यवसाय कर, पाणी कर अशा प्रकारच्या सर्व कर वसुलीची धडक मोहिम सुरु केली आहे.रिलायन्स कम्युनिकेशन प्रा.लि. यांच्याकडे मागील १७-१८ या वित्तीय वर्षातील ४० हजार ३२० व चालू वर्षाचे ३६ हजार असे एकूण ७६ हजार ३२० रुपये आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि.यांच्याकडे चालू वर्षाचे ३६ हजार रुपये व्यवसाय कर थकीत असल्याने नगर पंचायतने जप्तीची कारवाई केली. ही कारवाई मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विरेंद्र आचले, पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, सहायक लिपीक वामन फुन्ने आणि रोजगार सेवक यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या कारवाईमुळे शहरातील सर्व कर धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ