शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या २६ गार्इंचे प्राण वाचविले

By admin | Updated: July 31, 2015 01:59 IST

छत्तीसगडमधून ककोडी मार्गाने नागपूरकडे कत्तलखान्यात नेत असलेल्या २६ गाई असलेल्या ट्रकला बजरंग दला...

बजरंग दलाचा पुढाकार : चिचगड पोलिसांची कारवाईदेवरी : छत्तीसगडमधून ककोडी मार्गाने नागपूरकडे कत्तलखान्यात नेत असलेल्या २६ गाई असलेल्या ट्रकला बजरंग दला देवरीच्या कार्यकर्त्यांनी चिचगड पोलिसांच्या सहकार्याने गुरूवारी सकाळी ६ वाजता गणुटोला गावाजवळ पकडले. त्यामुळे २६ गार्इंचे प्राण वाचू शकले.छत्तीसगडवरून ट्रकमध्ये (सीजी ०७/सीए-७८८६) एकूण २६ गाई भरून ककोडी मार्गाने नेत असल्याची माहिती देवरी येथील बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती चिचगड पोलिसांना दिली. चिचगड पोलिसांच्या सहाय्याने बजरंग दलच्या कार्यकर्ते मोनू शाहू, मोनू ठाकूर, दीपक शहारे, राजू श्रीभद्रे व इतर कार्यकर्त्यांनी गणुटोला गावाजवळ सदर ट्रक पकडले. चिचगड पोलिसांनी ट्रक चालक जितेंदरसिंग (रा. यशोदानगर, एकता कॉलनी, नागपूर) याला अटक केली व त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गोहत्या बंदी असतानासुद्धा छत्तीसगडवरून महाराष्ट्रात विविध मार्गाने गाई व बैलांना कत्तलखान्यात नेण्यात येत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांचे कार्य बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. गोहत्या तसेच गाय, बैल व म्हशींच्या परिवहनावर बंदी असूनही पोलीस प्रशासनासमोर दरदिवशी शेकडो गाई, म्हशी कत्तलखान्याकडे नेण्यात येत आहेत. परंतु यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)