शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: September 12, 2016 00:30 IST

जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

पांढरी : जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.ग्रामपंचायत कार्यालय गोंगले येथे १५ नोव्हेंबर २०१२ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वार्ड नं.३ मधील जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार दामिनी सावळराम गावढ यांची सर्वानुमते सरपंच पदावर निवड केली होती. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी यांनी मात्र प्रमाणपत्र मागितले होते. तेव्हा सदर सरपंचाने तहसील कार्यालय येथे जात प्रमाणपत्र दिले असता त्यामध्ये त्रुट्या असल्याने ते प्रकरण परत करण्यात आले होते. परंतु सदर सरपंचाने दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई केली नाही. परिणामी त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यामार्फत कसलीही कारवाई होवू शकते. शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्वी निवडणूक झालेल्या दिवसांपासून सहा महिन्यामध्ये जात प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी माहितीच्या आधारावर तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती मागितली असता सदर प्रकार निदर्शनास आला. दामिनी सावळराम गावढ यांनी जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्र ठरल्याची कारवाई होवू शकते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा गोंगले येथील सरपंच यांची चौकशी झाल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)