शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची पिकअपला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:21 IST

जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोडवरील पांगोली मार्गावरील राजभोज चौकात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पिकअप ला धडक दिली.

ठळक मुद्देतीन जण गंभीर : बायपास मार्गावरील घटना

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोडवरील पांगोली मार्गावरील राजभोज चौकात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पिकअप ला धडक दिली.यात पिकअप चालकासह तिन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.जखमींमध्ये शुभम शैलेश मडामे (२१), रा. नवरगाव कला, प्रविण बबलू कुसराम २०, रा. शिवणी हट्टा व आशिष शेषराव जगताप (२२) रा. चुलोद यांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार एम एच ३५ के २३९९ क्रमांक पिकअप वाहन पांगोलीकडून गोंदियाच्या दिशेने येत होता. दरम्यान बालाघाटकडून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिली. यामुळे पिकअप वाहन रस्त्याखाली उलटल्याने चालकासह इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी घटना स्थळाला भेट देऊन जखमींना केटीएस रुग्णालयात भरती केले. जखमींवर योग्य उपचार करण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांच्याशी चर्चा केली.मागील काही दिवसांपासून बायपास मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मार्गावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी या चौकात तात्काळ गतिरोधक तयार करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना केली.या वेळी बंटी पंचबुद्धे, चंद्रभान तरोने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, दुलीचंद बुद्धे, अमित बुद्धे, देवेश मिश्रा उपस्थित होते. बायपास मार्गावर गतीरोधक नसल्याने या चौकात यापूर्वी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उशीरा का होईना पालिकेने त्याची दखल घेतली.

टॅग्स :Accidentअपघात