शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:20 IST

आकाशगंगेतील ताºयांचा वेग न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार ताºयांपासून अंतर लांब गेले तर त्याच्या वेग कमी होते.

ठळक मुद्देप्राचार्य मुंडासे यांचे संशोधन : गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धांत

आॅनलाईन लोकमतगोंदिया : आकाशगंगेतील ताऱ्यांचा वेग न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार ताºयांपासून अंतर लांब गेले तर त्याच्या वेग कमी होते. आइंस्टीन च्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतानुसार सुध्दा वेग कमी होतो हे सांगितले आहे. परंतु सर्व तारे वेगाने फिरत असतात. दोघांच्या सिध्दांतानुसार ताºयांचा वेग स्पष्ट नाही. आकाशगंगेत डार्क मॅटर (कृष्णद्रव्य) मुळे तारे वेगाने फिरत असल्याची धारणा जगातील शास्त्रज्ञांची आहे. परंतु डार्क मॅटरचे अस्तित्व स्पष्ट नाही.गोंदियाच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशगंगेतील दूर व अतिदूर असणारे दिर्घीका मधील तारे जोमाने फिरतात याचे निरीक्षक तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. सर्वात आधी जॉन हेंरिक उर्ट यांनी १९३२ मध्ये केले होते. त्यानंतर होरॉस बैककॉक यांनी १९३९, लुईस वोल्डर १९५९ व वेरा रूबीन यांनी १९७० मध्ये संशोधन करून ताºयांची गतीचे मापन करून निरीक्षण केले. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व आइंस्टीनच्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतानुसार ताºयांची गतीला स्पष्ट केल्या जाऊ शकत नाही. गती संदर्भात मोर्देहोई मिलोग्राम (१९८३) व लॉरेंटिस कडून मांडलेले दोन्ही सिध्दांत लागू होत नाही. आकाशगंगेत डार्क मॅटर (कृष्ण द्रव्य) च्या अस्तित्वाचा शोध जगातील प्रयोगशाळेत करण्यात आले परंतु डार्क मॅटर च्या अस्तित्वाबाबत ८५ वर्षापासून यश मिळाले नाही. डार्क मॅटर चे वजन सर्वसाधारण द्रव्य च्या तुलनेत पाच पट अधिक होत असल्याचा अंदाज आहे. काही विशेषज्ज्ञांच्या मते डार्क मॅटर चे अस्तित्वच नसल्याचे म्हटले जाते. डार्क मॅटर भौतिक विशेषज्ञांच्या मूलभूत विचारामुळे शक्य नाही.१४ महिन्यापर्यंत केले संशोधनप्राचार्य मुंडासे यांनी अत्यंत कठीण व गहन विषयाला घेऊन १४ महिन्यापर्यंत संशोधन केले. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नविन सिंद्धात मांडला. सिद्धांतानुसार ताºयांचा प्रकाश एक सेकंदात ३ लाख वेगाचा आहे. या सिध्दांताद्वारे आकाशगंगेत ताऱ्यांचा वेग अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. या सिद्धांतानुसार वेळेच्या व दूरच्या ताºयांमध्ये वेगासंदर्भात काहीच अंतर नाही. या सिद्धांतानुसार डार्क मॅटर घटकाची गरजच नसल्याचे मुंडासे म्हणाले. या सिद्धांतानुसार आकाशगंगेत केंद्राच्या जवळ व दूर असणाऱ्या ताऱ्यांचा वेग सहजरित्या मोजू शकतात असे ते म्हणाले.