शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

‘संस्काराचे मोती २०१६’ स्पर्धेचा निकाल जाहीर

By admin | Updated: February 9, 2017 01:08 IST

विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह दरवर्षी ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा आयोजित करते.

लकी ड्रॉ : जिल्ह्यातील ५५ भाग्यशाली विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव गोंदिया : विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह दरवर्षी ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा आयोजित करते. सन २०१६ मधील स्पर्धेचा निकाल लकी ड्रॉ पद्धतीने लोकमत जिल्हा कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने सुमो कोचिंग क्लॉसेसचे संचालक नूतन रहांगडाले, स्टडी सर्कलचे संचालक श्याम मांडवेकर, ओशनिक योगा व्हीजन कॉलेजचे संचालक नर्मदाप्रसाद भिमटे व सुमती डोलारे उपस्थित होते. विजेत्यांनी भेटवस्तू लोकमत जिल्हा कार्यालयातून नेण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यासाठी स्वत:च्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणणे अनिवार्य आहे. रिषभ कूल वॉटर बॉटल विजेते १. अमोल सुनील शरणागत (लिटल फ्लॉवर स्कूल, गोंदिया) २. वृषाली खुमदेव शहारे ( सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) ३. पल्लवी राजेंद्र नागपुरे (गुजराती नॅशनल हायस्कूल, गोंदिया) ४. सौरभ खेमलाल लाळे (जि.प. हायस्कूल, सुकडी-डाकराम) ५. अथर्व संदीप व्यास (पोदार इंटरनॅशनल स्कूल, गोंदिया) ६. संध्या व्ही. गजभिये (लिटल फ्लॉवर हायस्कूल, गोंदिया) ७. कृष्णकुमार अभिमन भांडारकर (आ.जे. लोहिया विद्यालय, सौंदड) ८. तन्मय तेजराज बिसेन (किरसान मिशन स्कूल, गोरेगाव) ९. पियूष केशव ढोलवार (विद्यानिकेतन कॉन्व्हेंट, आमगाव) १०. प्रणय देवदास मस्के (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) ११. दिशा अमरलाल दमाहे (विद्यानिकेतन हायस्कूल, आमगाव) १२. ऐश्वर्या राजेश येवले (बंगाली प्रायमरी स्कूल, गोंदिया) १३. भावेश नरेश परशुरामकर (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) १४. डार्ली उमेश्वर राऊत (श्यामप्रसाद प्राथ. शाळा, महागाव) १५. शैली विजय रिनाईत (बंगाली प्रायमरी स्कूल, गोंदिया) १६. किरण शेंदरे (सेंट झेव्हियर्स हायस्कूल, गोंदिया) १७. मृणाली विजय खेताडे (सरस्वती उच्च प्राथ. शाळा, तिरोडा) १८. नैतिक शांताराम पारधी (जि.प. उच्च प्राथ. शाळा, चिरेखनी) १९. वेदांत तारेंद्र तिडके (सरस्वती प्राथ. शाळा, तिरोडा) २०. शुभम देवानंद राठोड (विद्यानिकेतन हायस्कूल, आमगाव) २१. नैतिक राजकुमार राऊत (प्रोग्रेसिव्ह इंग्रजी स्कूल, गोंदिया) २२. रक्षा खेमराज रहांगडाले (सेंट झेव्हियर्स हायस्कूल, गोंदिया) २३. दिशा सोमेंद्र कटरे (आदर्श विद्यालय, आमगाव) २४. सौरभ रविंद्र चिंधालोरे (जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा, बोदलबोडी) २५. अंकिता रामदास उपरीकर (पंढरीबाबू देशमुख विद्या., येरंडी-महागाव) २६. प्रणय विलास पारधी (जि.प. उच्च प्राथ. शाळा, सातोना) २७. समिक्षा प्रकाश सोनवाने (आदर्श कॉन्व्हेंट, गोंदिया) २८. चारू पोमेश्वर बावणथडे (सिद्धार्थ हायस्कूल, ठाणेगाव) २९. दैविक राज भगत (मेरिटोरीअस पब्लिक स्कूल, तिरोडा) ३०. भारती प्रभाकर दाते (श्रीविद्या गर्ल्स हाय. सातगाव-साखरीटोला) ३१. उल्लेख पुरूषोत्तम बोकडे ( मेरिटोरीयस पब्लिक स्कूल, तिरोडा) ३२. हिमांशू विश्वनाथ शेंडे (गोंदिया पब्लिक स्कूल, गोंदिया) ३३. सुयश राजेंद्र माटे (सेंट झेव्हियर्स हायस्कूल, गोंदिया) ३४. तुषारसिंग अर्जुनसिंग ठाकूर (गुजराती नॅशनल हायस्कूल, गोंदिया) ३५. अभिनव ओमप्रकाश रामटेके (मनोहरभाई पटेल हायस्कूल, देवरी) ३६. अमिषा देवाजी झगेकार (जि.प. हायस्कूल, सुकडी-डाकराम) ३७. रीतिका गोपालकृष्ण गायकवाड (भा.आ. डोंगरवार हाय.नवेगावबांध) ३८. रेणू संजय मरस्कोल्हे (गिरीजाबाई कन्या हायस्कूल, तिरोडा) ३९. रूपाली देवेंद्र शरणागत (जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा, पांढरी) ४०. विधी विजय क्षीरसागर (सरस्वती प्राथमरी शाळा, तिरोडा) ‘टॅब’चा मानकरी -  स्रेहा प्रशांत पालिवाल (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) सायकल ओजस मेश्राम (प्रोग्रेसिव्ह इंग्रजी हायस्कूल, गोंदिया) - हर्षदा राजकुमार जगणित (किरसान मिशन स्कूल, गोरेगाव) क्रिकेट किट - आदित्य कारूसेना सांगोळे (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) - क्रिष्णा रविचंद्र उईके (मनोहरभाई पटेल हायस्कूल, देवरी) फूटबॉल - हर्षित महेंद्र डोंगरे (महावीर मारवाडी हायस्कूल, गोंदिया) - प्रणय नंदकुमार बावणकर (सिद्धार्थ हायस्कूल, ठाणेगाव) - रूपाली सुनील ठोंबरे (सरस्वती इंग्रजी प्राथ. शाळा, तिरोडा) - नैना दिलीप कापगते (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) स्केट्स - शिरीष पारिशलाल कटरे (विद्यानिकेतन कॉन्व्हेंट, आमगाव) - हर्षल गडगायले (सेंट झेव्हियर्स हायस्कूल, गोंदिया) - प्रणय मधू कुरसुंगे (सरस्वती विद्यालय, अर्जुनी-मोरगाव) - आदित्य केशव वाढई (आदर्श कॉन्व्हेंट, गोंदिया) - प्राची सिद्धार्थ आगासे (सरस्वती प्राथ. शाळा, तिरोडा) - लिखित राजेश बावणकर (बंगाली प्रायमरी स्कूल, गोंदिया)