शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचे आरक्षण नव्याने निघणार

By admin | Updated: July 31, 2015 02:02 IST

तालुक्यातील ७० ग्रामपंचायतमधील पदांची नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले.

आरक्षण सोडत आज : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशअर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतमधील पदांची नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. या आदेशामुळे राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना आंद तर काहींना नैराश्य आले आहे. ही आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.३१) दुपारी २ वाजता पंचायत समिती बचत भवनात काढली जाणार आहे.प्राप्त माहितीनुसार, सरपंच पदाची आरक्षण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. तालुका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा ही सोडत ३ जुलै रोजी काढण्यात आली. या वेळी ७० ग्रा.पं. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. हे आरक्षित सरपंच पद गृहित धरून अनेक उमेदवारांनी २५ जुलै रोजी निवडणूक लढविली. या वेळी तालुक्यात २८ ग्रा.पं. च्या निवडणुका पार पडल्या. निकाल जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांना आनंद झाला होता. सरपंच पदाच्या राजयोगाच्या मुहूर्ताची त्यांना प्रतीक्षा होती. मात्र ऐनवेळी ३० जुलै रोजी नवीन सोडतीचे आदेश धडकल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.सन २०१० च्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत लक्षात घेता नव्याने पुन्हा तेच आरक्षण निघाल्याने भरनोली (तुकुमनारायण), येरंडी-देव, अरततोंडी-दाभना व बाराभाटी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राच्या (कलि/ जिपपसनि/कावि-७४२/दि.२९ जुलै) आदेशानुसार सरपंच पदाची आरक्षण सोडत ३१ जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)