शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

अतिवृष्टीच्या लाभासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: August 26, 2014 00:04 IST

देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात सन २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली.

गोंदिया : देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात सन २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली. मात्र नुकसानग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सहेसराम कोरोटे यांच्यासह देवरी तालुक्यातील शेतकरी व बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यांत आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. कधी अवर्षण तर कधी दुष्काळ या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडत नाही. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना केली जात असताना त्याचा लाभही मिळत नाही. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून प्रशासकीय अधिकारीसुद्धा वेळकाढू धोरण अवलंबवितात. सदर तालुक्यातील शेतकऱ्यांना कामाचा मोबदला व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)