शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या नावे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:55 IST

गोंदिया जिल्ह्याच्या बदली हवी चमूने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन बदलीचे आदेश त्वरित देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देजीआरची अमंलबजावणी करा : ३० किमीच्या अंतरातील दाम्पत्यांना एकत्र आणा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या बदली हवी चमूने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन बदलीचे आदेश त्वरित देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या नावाने दिले आहे.२७ फेबु्रवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बदली हवी असणाऱ्या चमूने शिक्षकांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. विधवा, कुमारिका, परितक्ता यांना न्याय मिळवून द्यावा, शिक्षक संवर्ग भाग दोन मधील ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर कार्य करणाऱ्य पती-पत्नी एकत्रिकरणाचे आदेश द्यावे, दºयाखोºयात, डोंगराळ भागात दुर्गम ठिकाणी कार्य करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, संवर्ग ४ मधील बदली पात्र असणारा टप्पा क्रमांक ५ मध्ये जे शिक्षक गैरसोयी ठिकाणी आहेत त्यांना बदली हवी आहे. अशा शिक्षकांना २७ फेबु्रवारीच्या शासन निर्णयाप्रमाणे सोईच्या ठिकाणी आणता येणार आहे. बदली व्हावी यासाठी शिक्षक आतूररतेने वाट पाहत आहेत. बदलीचा आदेश न काढल्यास बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात खळबंदा येथील सहाय्यक शिक्षक कृष्णा कापसे, उत्तम टेंभरे, हुमेंद्र चांदेवार, बी.बी. ठाकरे, संदीप खेडीकर, रमेश उके, एम.सी. येडे, प्रभाकर मेश्राम, गायत्री कापसे, चंदा बैस, वैशाली मडकाम, मेश्राम, एल.डी. काळबांधे, सी.टी. कटरे, वर्षा राऊत, ए.एस. ब्राम्हणकर, आय.एस. बारेवार, डी.एस. कोहळे, एच.सी. पारधी, डी.के. चव्हाण, अनिल अंबुले, लांडेकर, रसीका वेरूळकर, डब्ल्यू.आय. उमाटे, डी.एम. मते, विश्वकर्मा व गिरीपुंजे यांचा समावेश होता.