शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीला केले भावाच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:50 IST

लगतच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून घरून निघून येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय तरूणीला रेल्वे सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. तिची चौकशी करून तिच्या घरी माहिती पोहोचविली व ओळख पटल्यावर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलची कारवाई : रेल्वे स्थानकावर आढळली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून घरून निघून येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय तरूणीला रेल्वे सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. तिची चौकशी करून तिच्या घरी माहिती पोहोचविली व ओळख पटल्यावर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.रेल्वे सुरक्षा दल व सीआयबीचे उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्रभारी आरक्षक यू.के. कुलदीप, आर.सी. कटरे, आरक्षक एल.एल. बघेल व महिला आरक्षक राबिया गुरूवारी (दि.१९) रेल्वे स्थानकावर गस्तवर होते. दरम्यान त्यांना प्लॅटफॉर्म-१ वर सकाळी १० वाजता १९ वर्षीय तरूणी घाबरलेल्या स्थितीत एकटीच असल्याचे दिसले. तिची चौकशी केल्यावर तिने आपले नाव व पत्ता सांगितला. यावर तिला महिला आरक्षक राबिया खातून यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. तिच्या घराची माहिती घेवून त्यांना सूचना देण्यात आली.सदर युवतीचा मोठा भाऊ दुर्गवरून येथील रेल्वे सुरक्षा दलच्या कार्यालयात पोहोचला. तिला कधीकधी मानसिक दौरा पडत असून त्यावेळी ती घरून निघून कुठेही जाते व थोड्या वेळाने बरीसुद्धा होत असल्याचे तिच्या भावाने सांगितले. दरम्यान सदर तरूणीने आपल्या भावाची व भावाने बहिणीची ओळख सादर केल्यावर पुढील कार्यवाही करून रेल्वे सुरक्षा दलने तिला तिच्या भावाच्या स्वाधीन केले.

टॅग्स :railwayरेल्वे