सांगता पर्यूषण पर्वाची : जैन समाजाकरिता पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्यूषण पर्वाची सोमवारी सांगता झाली. त्यानिमित्त अनेकांनी निर्जल उपवास ठेवले होते. त्यानिमित्त गोंदियात गोरेगाल चौकातून निघालेल्या भगवान महावीरांच्या पालखी मिरवणुकीत समाजबांधव-महिला सहभागी झाले होते.
सांगता पर्यूषण पर्वाची
By admin | Updated: September 29, 2015 03:10 IST