शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रमाईंना जंयती दिनी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:44 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामध्ये सावली सारखी उभी राहून दीनदलितांची माता ठरलेली मातोश्री रमाई आंबेडकर.....

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामध्ये सावली सारखी उभी राहून दीनदलितांची माता ठरलेली मातोश्री रमाई आंबेडकर यांची जयंती बौद्ध समाजाच्यावतीने मातोश्री रमाई चौकात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी भाग्यवान फुल्लुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊदास वालदे, पृथ्वीराज मेश्राम, सखाराम रामटेके, नंदलाल बोरकर, कांता रामटेके, अशोक रामटेके, संतोष टेंभुर्णे, नितीन रामटेके, अजय वालदे, शांतीप्रकाश भैसारे, संगीता नंदेश्वर, देवा झोळे, आरोग्य सेवक साखरे, बंडू झोळे उपस्थित होते.सर्वप्रथम रमाईंच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. धम्म उपासक एकनाथ बोधी यांनी रमाईच्या त्यागाची महती विशद केली.याप्रसंगी उपस्थित महिलांनी रमाईचे गुणगौरव गीतांमधून सादर केले.