शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

पवनी-धाबे : धानाचे चुकारे, धानाचे बोनस, रब्बी हंगामातील धानखरेदी व मुदतवाढ यामध्ये पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत आहे. यामुळेच ...

पवनी-धाबे : धानाचे चुकारे, धानाचे बोनस, रब्बी हंगामातील धानखरेदी व मुदतवाढ यामध्ये पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत आहे. यामुळेच पक्षाची प्रत्येक दिवस ताकत वाढली आहे. अशात आता याचा उपयोग करून येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणा व राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि.२५) अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती क्षेत्रांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा महासचिव विशाल शेंडे, युवक जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी क्षेत्रातील समस्या, बुथ कमिट्यांची सद्य:स्थिती व त्यांचे सक्षमीकरण, बुथनिहाय बैठका, बूथ कमिटीमध्ये जास्तीतजास्त युवक व महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीकरिता योग्य उमेदवार देण्याच्या हेतूने पर्यवेक्षक निरीक्षकांची निवड करण्यात आली.