शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:00 IST

मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : आंब्याचा मोहर झडला, वातावरणात गारवा

ऑनलाईन लोकमतसालेकसा : मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वातावरणात गारवा आल्याने पुन्हा थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे लोकांना गरम कपडे घालून बाहेर पडावे लागत आहे.अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोहर मोठ्या प्रमाणात झडून पडल्याने आंब्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, वटाणा, लाखोळी, उडीद, जवस इत्यादी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. लाखोळीचे पीक धोक्यात आले आहे. हरभऱ्याच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची चाहूल लागत पावसाने आता पुन्हा हिवाळा परतल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीनंतर काही दिवस थंडीचा जोर राहिल. तर काही दिवस दिवसा उष्णता आणि रात्रीला थंडी वाटणारे वातावरण राहील. परंतु पाऊस जास्त प्रमाणात आला नाही. जमिनीचा ओलावा लवकर कमी होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.