शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले १४ लाख ७४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 07:35 IST

Gondia News गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ मे च्या दुपारी रोख रकमेसह अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क  गोंदिया: गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ मे च्या दुपारी रोख रकमेसह अटक केली. संजू मंगल बेहरा (३५)  रा. तरुण नगर कालीमाता वार्ड नंबर ३० पंडितराई रायपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोंदिया रेल्वे पोलीस रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना एक इसम त्यांना संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन आढळला. फलाट क्रमांक एक वर उभी असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले. तो रायपूरकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होता. संजू बेहरा याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार अरुण गोंधळे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सेलुटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय यांनी केली आहे. या रकमेची माहिती गोंदिया आयकर विभागाला देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी