शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राणीसती दादींची महिमा अपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:47 IST

देशात मागील हजारो वर्षांपासून अनेको देवी-देवता व संतांच्या अलौकिक चमत्कारांनी भक्तीभाव जागृत ठेवला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : राणीसती मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात मागील हजारो वर्षांपासून अनेको देवी-देवता व संतांच्या अलौकिक चमत्कारांनी भक्तीभाव जागृत ठेवला आहे. त्यात झुंझनूची सेठानी व भाविकांची रक्षा करणारी राणीसती दादींची महिमा अपार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.येथी श्री राणीसती सेवा समितीच्यावतीने आयोजीत श्री राणीसती मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवात ते बोलत होते. महोत्सात आमदार अग्रवाल यांनी सपत्नीक भेट देऊन राणीसती दादींचे पूजन केले. समितीच्यावतीने आयोजीत या महोत्सवात मुंबई येथील भजन गायक सुदर्शनकुमार व कोलकाता येथील कुवर तेजस राणा यांच्या श्याम भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सौभाग्य उत्सव, मंगलपाठ, बनारस येथील पंडितांकडून दादींची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कैलाशचंद्र रूंगटा, बजरंगलाल टेकडीवाल, रामअवतार अग्रवाल, सचिव मोहन अग्रवाल, गोपाल अग्रवाल, कैलाश थरड, बलदेवप्रसाद अग्रवाल, महावीरप्रसाद अग्रवाल, अशोक अग्रवाल, विजय अग्रवाल, विपीन बावीसी, प्रकाश दावडा, राधिका अग्रवाल, निसा जाजोदिया, रिना अग्रवाल यांच्यासह अन्य समितीचे अन्य पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Rani Sati Dhamराणी सतीधाम मंदिर