शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:53 IST

सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : कोरोटे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात, प्रत्येक शेतकºयाला प्रति एकर ३० हजार रुपये प्रमाणे मदत निधी जाहीर करुन ती त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, कृषी पंप धारकांना २४ तास वीज पुरवठा व्हावा, मागणी करणाºया शेतकºयांना वीज कनेक्शन त्वरीत देण्यात यावे, कृषीचे विद्युत बिल माफ करण्यात यावे, घरगुती बिलातही ५० टक्के कपात करण्यात यावी, रब्बी पिकाला सुद्धा बोनस देण्यात यावे, सर्व शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, धानाला तीन हजार रूपये प्रमाणे हमी भाव देण्यात यावा, सम २०१६ मध्ये घोषित गावांना मदत निधी त्वरित देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत विविध कामातून लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या आणि इतर मागण्यांचा समावेश आहे.काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्या नेतृवात निवेदन देताना माजी मंत्री भरत बहेकार, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, पं.स. सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, नामदेव कटरे, विजय टेकाम, लखन अग्रवाल, कैलास अग्रवाल, पुरुषोत्तम बनोठे, रामविलास बनोठे, जितेंद्र बल्हारे, वसंत पुराम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेस