शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

धरणे आंदोलनातून केला प्रशासनाचा निषेध

By admin | Updated: January 8, 2017 00:30 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सोलापूर येथील कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करीत येथील

इंजिनियर्स असोसिएशन उतरले मैदानात : परिमंडळ कार्यालयासमोर आंदोलन गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सोलापूर येथील कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करीत येथील सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने परिमंडळ कार्यालयासमोर गुरूवारी (दि.५) धरणे आंदोलन करण्यात आले. मोहोळ (सोलापूर) उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी २९ डिसेंबर रोजी प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात गुरूवारी (दि.५) परिमंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या द्वारसभेला असोसिएशनचे प्रादेशिक सचिव हरिश डायरे, परिमंडळाचे सहसचिव प्रशांत भोंगाडे, गोंदिया मंडळाचे सचिव सहास धामनकर, विभागीय सचिव कुमार कोकणे यांनी संबोधीत केली. आंदोलनात सुनिल रेवतकर, सुनिल मोहुर्ले, खुशाल सोनी, अक्षय इंगळे, राजेश येडे, दिनेश बोंद्रे, विनय नेवारे, किशोर चौरागडे, अभिजीत भांदककर, सरोजसिंग परिहार, डिलेश बिसेन, विनीत वाहने, श्वेता मोरे, पी. सत्यदेव, गोकूल राठोड, वनश्री कुंभरे, पियुश पटले, विश्वजीत दुबे, निकेश शाहू, हर्षल बोंदे्र, प्रदीप मोहीतकर, शेखर पाल, हेमंत टेंभूर्णीकर, सुरज चव्हाण, अनुप ढोके, अजय गायधने, गिरीश मते, अजय दखने व अन्य उपस्थित होते. दरम्यान परिमंडळाचे मुख्य अभियंता जी.म. पारधी यांना असोसिशएनच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)