शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड पहाडीवर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:34 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ख्याती असलेल्या भगवान महादेव शिवशंकर पहाडी व यात्रा परिसरात ........

ठळक मुद्देवन विभाग लागले कामाला : यात्रेसाठी तयारी झाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ख्याती असलेल्या भगवान महादेव शिवशंकर पहाडी व यात्रा परिसरात अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व गोठणगावचे वनक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवून सर्वत्र सफाई करण्यात आली.प्रतापगड येथे येत्या मंगळवारपाूसन (दि.१३) महाशिवरात्रीची भव्य यात्रा भरणार आहे. लांबदूरुन लाखो श्रद्धाळू महादेवाला नतमस्तक होऊन नवस फेडायला येतात.या परिसरात व पहाडीवर जाताना भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अर्जुनी-मोरगाव व गोठणगाव वनविभागाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यांतर्गत सर्वत्र सफाई करुन मार्ग ये-जा करण्यासाठी सज्ज करण्यात आले. स्वच्छता अभियानात पहिल्या पायरीपासून, अंबामायची नाहणी, शिवमंदिर मधील गुफा तसेच यात्रा परिसर स्वच्छ करण्यात आले.स्वच्छता अभियानात वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांंगडाले, मेंढे, क्षेत्रसहायक दखणे, तुरकर, चांदेवार, पंधरे यांच्यासह इतर वनकर्मचारी, वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Pratapgad Fortप्रतापगड किल्ला