शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कुंभार मोहल्ला विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:58 IST

येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत.

ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिक सोसतात नरकयातना

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत. याची ओरड होत असतानाही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.कुंभार मोहल्ला भागाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास येथे २७० नागरिक वास्तव्यास आहेत. स्थानिक राजकीय पुढाºयांनी या मोहल्ल्यांचा वापर आजपर्यंत केवळ एक व्होट बँक म्हणून केला आहे. कुंभार समाजबांधव या मोहल्ल्यात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र सुख सुविधापासून हा मोहल्ला दुलर्क्षित आहे. या मोहल्यात रस्ता, नाली नाही. त्या वॉर्डातील वापरणारे पाणी हे रस्त्याने वाहते. रस्ता नसल्याने येथील नागरिक चिखल तुडवत जावे लागते. येथे वास्तव्यास असलेले नागरिक नरकयातना भोगत आहेत. येथील घाणीमुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या मोहल्यात विद्युत खांब नाही. एक खांब आहे मात्र तोही व्यवस्थित नाही. या समस्या येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीत मांडल्या. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे कुंभार मोहल्ला हा सुख सुविधा मुलभुत सुविधेपासुन वंचित आहे. यामुळे या भागात विकास कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रस्ते बनविण्याचा सपाटा सुरू आहे. या भागात एखादा रस्ता झाल्यास नागरिकांची समस्या मार्गी लागेल.