मौल्यवान लाकूड निरुपयोगी : दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची वाहतूक करणारे ट्रक वनविभागाने पकडले होते. सद्यस्थितीत ही लाकडे गडेगाव आगारात जमा आहेत. या लाकडांची विल्हेवाट लावली नसल्याने ती निरुपयोगी झाली आहेत.
मौल्यवान लाकूड निरुपयोगी :
By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST