शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वाहनाची कंटेनरला धडक : तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:00 IST

फुलचूर रोडवरील जलाराम लॉन्सजवळ पोलिसांच्या वाहनाने एका कंटेनरला धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देफुुुलचूर चौकातील घटना : अपघातांच्या घटनेत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फुलचूर रोडवरील जलाराम लॉन्सजवळ पोलिसांच्या वाहनाने एका कंटेनरला धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पोलीस निरीक्षक (वायरलेस) चंद्रकांत कुटे, वाहन चालक योगेश बहेकार व पोलीस शिपाई सूरज गुप्ता अशी अपघातात जखमीे झालेल्यांची नाव आहेत. पोलीस मुख्यालय कारंजाकडून वाहनाने (एमएच ३५/डी-४५५) पोलीस कर्मचारी गोंदियाकडे येत होते. फुलचूर रोडवर जलाराम लॉन्सजवळ त्यांच्या वाहनासमोर एक गाय आली. या गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे संतुलन बिघडले व पोलीस वाहन कंटेनरवर (एमआर ३८/डब्ल्यू-०४४४) धडकले. जखमी पोलिसांना तात्काळ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडला. मागील काही दिवसांपासून या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात