शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या जनहित विरोधी धोरणांची पोलखोल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:51 IST

केंद्र व राज्यातील सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होतीे. मात्र सत्तेवर येताच सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी निणर्यांमुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : बनाथर येथे बुथ कमिटी सदस्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्यातील सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होतीे. मात्र सत्तेवर येताच सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी निणर्यांमुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यमान सरकारच्या जनहित विरोधी धोरणांची जनतेसमोर पोलखोल करण्याचे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.तालुका राष्टÑवादी काँग्रेसतर्फे बनाथर पंचायत समिती क्षेत्रातील बुथ कमिटी प्रमुख व सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी रॉका जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, युवक तालुकाध्यक्ष जितेश टेंभरे, जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे अध्यक्ष केतन तुरकर, जि.प.सदस्या रजनी गौतम, प्रेमलाल टेंभरे, माधोसिंह परिहार, छेदीलाल पाचे, परमेश पाचे, अशोक बर्वे, धनंजय गुप्ता, प्रेमलाल दिवेवार, रेवतसिंह बाट, सी.एच.पटले, एम.आर.गजभिये, इंद्रराज सोनवाने, राजकुमार पंडेले, हरितसिंह जतपेले, अशोक माने, बादल भालाधरे, रंजित बिसेन, भय्यालाल कालसर्पे, सेवकराम परिहार, देवेंद्र बागडे, तेजलाल पटले, दुर्गाप्रसाद बिसेन, अशोक बागडे, निरंजन बोम्बर्डे, जितेंद्र नागदेवे, मनोहर दिवेवार, राजेंद्र बिनाखे, राजेंद्र बारापात्रे, बी.आर.नागदिवे उपस्थित होते. जैन म्हणाले राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावव्या. तसेच पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. या वेळी बुथ प्रमुख व सदस्यांकडून आढावा घेवून मार्गदर्शन केले.बैठकीला कोचेवाही, बडेगाव, बनाथर, धामनगाव, चंगेरा, सतोना व कोरणी येथील सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस