शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना उडविले

By नरेश रहिले | Updated: September 2, 2024 14:17 IST

Gondia : फुलचूर येथे ‘हिट अँड रन’चा थरार : घटना झाली सीसीटीव्हीमध्ये कैद

नरेश रहिलेगोंदिया : लगतच्या ग्राम फुलचर येथे ‘हिट अँड रन’चा थरार घडला असून, पॉलिटेक्निक कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एका सायकलस्वाराला भरधाव वेगात असलेल्या कारने धडक दिली. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर व सायकलस्वार गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी (दि. २) सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लगतच्या ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर एमएच ३५ एव्ही ४८७३ क्रमांकाच्या दुचाकीवर एक, तर रस्त्यावर खाली बसून तीन ट्रकचालक गप्पा मारत होते. याप्रसंगी त्यांच्या शेजारून एक सायकलस्वार जात असताना अचानकच कार क्रमांक एमएच ३५ एजी १५८८ त्यांच्या अंगावर आली. यामध्ये खोमेश उरकुडे (२४, रा. कोसेटोला, गोरेगाव), हेमराज राऊत (५४, रा. कारंजा), कादीर शेख (३८, रा. फुलचूर) तसेच सायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदिया