शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

पालकांनी विद्यार्थ्याचा पाया मजबूत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:19 IST

भविष्याच्या काळातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्याकरीता या ईवल्यासा बाल मनावर आतापासूनच उत्कृष्ट शिक्षण देऊन घडवायला पाहिजे. येणारा काळ स्पर्धेचा काळ राहणार आहे. त्यामुळे पालकांनाही आता शाळेतील शिक्षण प्रणालीला तपासण्याची गरज आहे.

ठळक मुद्देअजय पोहरकर : आरूषी स्कूलचे वार्षिकोत्सव थाटात

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : भविष्याच्या काळातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्याकरीता या ईवल्यासा बाल मनावर आतापासूनच उत्कृष्ट शिक्षण देऊन घडवायला पाहिजे. येणारा काळ स्पर्धेचा काळ राहणार आहे. त्यामुळे पालकांनाही आता शाळेतील शिक्षण प्रणालीला तपासण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सजग राहून आतापासूनच विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करायला पाहिजे असे प्रतिपादन रेत प्रयोगशाळेचे (नागपूर) डॉ. अजय पोहरकर यांनी केले.नवेगावबांध येथील आरुषी पब्लिक स्कूलमधील वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन डॉ. अभिमन कापगते यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य यशवंत परशुरामकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊराव पत्रे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उजवने, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्था सचिव एकनाथ बोरकर यांनी मांडले. त्यानंतर मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले. या वार्षिकोत्सवासाठी संस्थाध्यक्ष वैशाली बोरकर, प्राचार्य धनपाल शहारे, लिटील स्टार कॉन्व्हेंटच्या प्राचार्य अर्चना पवार, अमित ज्यु. कॉलेजचे प्राचार्य मिलींद रामटेके व रुखमा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आशा गुप्ता यांनी सहकार्य केले.