शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकी खेळल्या हिरीरीने कबड्डी; गोंदिया जिल्ह्यात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 16:08 IST

शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.

ठळक मुद्देप्रौढ स्त्रियांचे कबड्डीचे सामने

लोकमत न्यूज नेटवर्कहुपराज जमईवारगोंदिया: शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. दरवर्षी येथे ही जयंती क्रीडा स्पर्धा घेऊन साजरी केली जाते. यात प्रौढ वयोगटातील स्त्रिया कबड्डीच्या सामन्यात सहभागी होतात. यंदाची जवळपासच्या ११ गावांमधील स्त्रियांनी आपले क्रीडाकौशल्य यात आजमावले. अंजी गावच्या खेलन पटले या ५५ वर्षांच्या महिलेने, आपण दरवर्षी कबड्डी खेळत असल्याचे सांगितले. लहानपणापासूनच या खेळाची आपल्याला आवड होती. होळीच्या रात्रीही आपण सर्व महिलांसोबत कबड्डी खेळतो असे त्या म्हणाल्या. या खेळाकडे नवीन पिढी दुर्लक्ष करीत आहे आणि त्यामुळे या खेळाचे महत्त्व कमी होत चालले असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सामन्यात जवळपासच्या सुमारे ४०-५० महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Sportsक्रीडा