नर्सरी गादीवाफ्याची : गोंदिया जिल्ह्यात नर्सरीने पद्धतीने धानाची लागवड घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. त्याअंतर्गत झिलमिलीचे प्रयोगशील शेतकरी धनीराम भाजीपाले तसेच सावरीचे शेतकरी ओंकार बिसेन यांनी असे गादीवाफे टाकले आहेत.
नर्सरी गादीवाफ्याची :
By admin | Updated: July 6, 2016 02:08 IST