शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

एसपी व गृहसचिवांना नोटीस

By admin | Updated: December 6, 2015 01:49 IST

सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे (१८) या तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या...

गोदिया : सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे (१८) या तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि व्ही.एम. देशपांडे यांनी राज्य शासनाचे गृहसचिव आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना, तसेच आमगांवच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सालेकसाच्या ठाणेदारांना नोटीस पाठविली आहे. सोनारटोला येथील आरतीचा मृतदेह १८ आॅगस्टला घरासमोरील विहिरीत सापडला होता. तो मृतदेह जळालेला होता. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याकडून तिला जीवंत जाळून मृतदेह विहिरीत फेकल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.याप्रकरणी पोलिसांच्या तपासकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आरोपी योगराज चकोले याला पोलीस वाचवित असल्याचा आरोप आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यासाठी धरणे आंदोलनही झाले होते. आरतीच्या कुटुंबियांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठवून चार आठवड्यात यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.