शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल व घरभाडे भत्त्यावर - शिक्षक समितीची सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:26 IST

नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० व अतिरिक्त घरभाडे भत्ता संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवरीची सहविचार सभा धुकेश्वरी मंदिरात उत्साहात पार पडली.

ठळक मुद्देन्यायालयात जाण्याचा निर्णय : सवलतींचा लाभ लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कचिचटोला : नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० व अतिरिक्त घरभाडे भत्ता संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवरीची सहविचार सभा धुकेश्वरी मंदिरात उत्साहात पार पडली.ग्राम विकास विभागाच्या ९ मार्च २०१८ रोजी सहाव्या वेतन आयोगानुसार नक्षलभागात काम करणाऱ्या कर्मचाºयांना एकस्तर व अन्य सवलतींचा लाभ पूर्वलक्षीप्रमाणे लागू करण्यासाठी सर्व जि.प. ला पत्राद्वारे आदेशीत करण्यात आले आहे. त्यानुसार भंडारा, चंद्रपूर व यवतमाळ येथे नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० देण्यासंदर्भात संबंधित जि.प.ने पत्र निर्गमित केले आहे. शासनपत्राचा व अन्य जि.प. चा संदर्भ देवून शिक्षक समितीने गोंदिया जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० लागू करण्यासाठी निवेदन देवून चर्चा केली.परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २७ एप्रिल रोजी नक्षलभत्ता लागू करण्यासाठी शासनाला मार्गदर्शन मागितले. त्यामुळे शिक्षक समितीने शिक्षकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० मिळावा व अतिरिक्त घरभाडे भत्ता पूर्वलक्षीप्रभावाने लागू करावा यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय सभेत एकमुखाने घेतला.या वेळी जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांनी शासननिर्णय आपल्या बाजूने असल्याने कोर्टात नक्कीच १०० टक्के विजय आपलाच होणार, असे मत व्यक्त केले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष गजानन पारणकर, सरचिटणीस विनोद बहेकार, संदीप तिडके, जी.एम. बैस, सुरेश कश्यप, दीपक कापसे, बी.आर. खोब्रागडे, विरेंद्र खोटेले, गणेश कांगणे, मंगलमूर्ती सय्याम, धनाजी नाईक, रामेश्वर वाघाडे, ए.के. बन्सोड, विलास लंजे, पी.एच. बागडे, प्रकाश शहारे, यू.एम. बागडे, सुमित चौधरी, किशोर ब्राम्हण, सुरेश बांबोर्डे, विजय मरस्कोल्हे, रमेश ताराम, पी.एच. उके, सचिन सांगळे, गुणीराम ठाकरे, दिलीप शिवणकर, खेत्रीदास भेंडारकर, संजय राऊत, बाबासाहेब होनभाते, आर.के. नंदेश्वर, ज्योती डाबरे, सुनंदा किरसान, वैशाली काळे, माधुरी बारसागडे, प्रगती निखाडे, सपना श्यामकुवर व समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक