शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:04 IST

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण आज (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा मागील उद्देश आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती : रिव्यानीच्या स्मृतींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण आज (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा मागील उद्देश आहे.रिव्यानी ही गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शासकीय वाहन चालक राधेश्याम रहांगडाले यांची ६ वर्षांची मुलगी होती. २७ एप्रिल २०१८ रोजी रस्ता अपघातात जखमी झालेली रिव्यानी आठवडाभर कोमात होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. राधेश्याम रहांगडाले यांनी आपल्या मुलीचे अवयव दान केले. रिव्यानीचे दोन डोळे, फुप्फुस, हृदय, किडनी, त्वचा एकूण सात अवयव लहान गरजू मुलांसाठी दान केले. यामुळे दोन तीन बालकांना जीवनदान मिळाले. रिव्यानीच्या आई-वडिलांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद होता. त्यांची ही कृती त्यांचे दातृत्व स्पष्ट करणारी आहे.रिव्यानीच्या पवित्र स्मृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने देवरी कॅम्पच्या वतीने रविवारी सदर नामकरण सोहळा घेण्यात आला.सदर फलकाचे अनावरण रिव्यानीचे वडील राधेश्याम रहांगडाले, आई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र माला अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, देवरी उपमुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सी ६० पथकाचे सर्व अधिकारी, कमांडर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.@

टॅग्स :Policeपोलिस