नमाज पठण : रमजान ईद निमित्त आमगावच्या कुंभारटोली परिसरात असलेल्या ईदगाह येथे सोमवारी मुस्लीम बांधवांनी हजारोच्या संख्येत नमाज पठन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.
नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 01:01 IST