शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खासदार पटेलांनी घेतला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:00 IST

१ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला.

ठळक मुद्देशेतकरी मोर्चा व रस्ता रोको : न्या. तहसीलदार यांच्यापुढे हजर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ जून २०१७ रोजी शहरातील नेहरू चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान शेतकरी मोर्चा काढला होता. पश्चात जयस्तंभ चौकात रस्ता रोको आंदोलन करून खासदार पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली होती. आंदोलनाचे नेतृ्त्व प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यामुळे कलम १३५ अंतर्गत खासदार पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश समिती सदस्य अशोक गुप्ता, नानू मुदलीयार, नगरसेवक विजय रगडे व शहर अध्यक्ष अशोक सहारे यांच्यासह २०० कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अन्य सहा जणांनी सुमारे एक महिनापूर्वी जामीन घेतला होता.तर खासदार पटेल यांचे जामीन घ्यायचे होते. शिवाय सर्व सहा जणांना न्यायालयात हजर राहणे गरजेचे असल्याने खासदार पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) द्वितीय सह दिवानी न्यायाधीश (क.स्तर) आ.ब.तहसीलदार यांच्यापुढे हजर होवून जामीन घेतला. याप्रसंगी त्यांच्यासह अन्य पाच जण उपस्थित होते.खासदार पटेल यांच्यावतीने अ‍ॅड. निजाम शेख, अ‍ॅड. विनोद जानी व अ‍ॅड. अभिजीत सहारे यांनी काम बघितले. तर शैलेश पटेल यांनी खासदार पटेल यांचा जामीन घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल