शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:09 IST

विभागीय महसूल कर्मचारी संघटना विभाग नागपूरच्या नेतृत्त्वात गोंदिया जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.८) काळ्या फिती लावून आंदोलन केले. १७ जून रोजी उपायुक्त महसूल यांची भेट घेऊन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच अंतर्गत ८ जुलै रोजी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील महसूल कर्मचाºयांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष : महसूल उपायुक्तांशी चर्चा, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विभागीय महसूल कर्मचारी संघटना विभाग नागपूरच्या नेतृत्त्वात गोंदिया जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.८) काळ्या फिती लावून आंदोलन केले. १७ जून रोजी उपायुक्त महसूल यांची भेट घेऊन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच अंतर्गत ८ जुलै रोजी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील महसूल कर्मचाºयांनी आंदोलन केले.नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावीत, पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना किंवा पदोन्नती देण्यात यावी, नागपूर विभागातील महसूल कर्मचाºयांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणुकीपुर्वी भरण्यात यावी, सरळ सेवा कोट्यातील नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, पदोन्नती झालेल्या नायब तहसीलदारांना नियमित पदाचा कारभार देण्यात यावा, सेवानिवृत्त होणाºया अधिकारी व कर्मचाºयांना मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी. या मागण्यांसाठी ८ जुुुलैला काळ्या फिती लावून काम केले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने केली. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.सर्व कर्मचारी घेणार सामूहिक रजामहसूल कर्मचारी आपल्या विविध मागण्या मान्य करवून घेण्यासाठी १० जुलै रोजी सामूहिक रजेचा अर्ज कार्यालयात सादर करुन निदर्शने करणार आहेत. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद करुन निदर्शने करणार आहेत. तरीही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.