शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मॉडीफाईड डी. जे. वाहनांवर शहर पोलिसांची कारवाई; दोन्ही वाहनांवर दंड देखील आकारला

By नरेश रहिले | Updated: January 29, 2024 20:59 IST

मो. हजरत बाचा ताजउदीन यांच्या जन्मदिवसा निमीत्त चादर संदल कार्यक्रमात गोंदिया शहरात वेगवेगळ्या ठिकाणावरुन जुलुस काढण्यात आले होते.

नरेश रहिलेगोंदिया: मो. हजरत बाचा ताजउदीन यांच्या जन्मदिवसा निमीत्त चादर संदल कार्यक्रमात गोंदिया शहरात वेगवेगळ्या ठिकाणावरुन जुलुस काढण्यात आले होते. या जुलूसातील दोन डीजे चालकांवर गोंदिया शहर पोलिसांनी २७ जानेवारी रोजी कारवाई केली आहे. त्या दोन्ही वाहनांवर दंड देखील आकारला आहे.या जुलुसमध्ये जगदंबा धुमाल ग्रुप ठाणा येथील डि.जे. वाहन क्रमांक एम.एच. ४० बी.जी. २७७२ या मालवाहकाने वाहनावर परवान्याशिवाय डि.जे. वाद्य बसवून असुरक्षीतपणे लोकांचे चढणे उतरणे तसेच वाहनाचे बाहेर डि.जे. बॉक्स काढून वाहतूक करतांना मिळाला.

या वाहनावर कलम १०८, १७७, २२९(२), १७७, १९८ मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करुन २ हजार ५०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच के.जी.एन. धुमाल पार्टी राजनांदगाव वाहन क्रमांक सी.जी. ०७ सी.ए. १५२३ हे वाहन विना परवाना मॉडीफाईड करुन वाहनाचे बाहेर डि.जे. वाद्य व लाईटींग लावली होती. त्या वाहनासंदर्भात उपप्रादेशिक परीवहन अधिकारी गोंदिया यांना पत्र देवून डी.जे वाहनावर दंड आकारण्याबाबत कळविले होते. उपप्रादेशिक परीवहन अधिकारी गोंदिया यांनी त्या वाहनावर १२ हजार ५०० रूपये दंड आकारला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, शहरचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने व पोलीस पथकाने केली आहे.