शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरच सभापती व नगरसेवकात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 21:51 IST

पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले.

ठळक मुद्देशहरात पाणी पेटले : पावती फाडण्यावरून बाचाबाची

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले. तर नगरसेवकाने आम्हालाच पावती कशाची असा मुद्दा उपस्थित केल्याने वाद झाल्याची माहिती आहे.शहरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नघरात पाण्याची सोय व्हावी म्हणून नगर परिषदेच्या टँकरने पाण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरवासीयांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.यासाठी किमान २५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. यातच बुधवारी (दि.९) नगरसेवक भागवत मेश्राम यांनी त्यांच्या प्रभागातील रहिवासी एका नागरिकाच्या घरातील लग्न सोहळ््यानिमित्त पाण्याच्या टँकरची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सभापती बोबडे यांनी पूर्वीच चार टँकर पाठविल्याची माहिती आहे. तर नगरसेवक मेश्राम यांनी सभापती बोबडे यांना मोबाईलवर संपर्क साधून दुपारी पुन्हा एका टँकरची मागणी केली.यावर सभापती बोबडे यांनी पाचवा टँकर जात असल्याने किमान एका टँकरची तरी पावती फाडण्याबाबत नगरसेवक मेश्राम यांना सांगितले. यावर मेश्राम यांनी नगरसेवकांना कशाचे पैसे आणि आमच्याच प्रभागासाठी पैसे लागत आहेत काय असे म्हटले व येथूनच दोघांमध्ये वाद वाढला.दरम्यान हे प्रकरण, बांधकाम सभापती शकील मंसूरी यांच्यापर्यंत गेले. त्यांच्या मध्यस्तीने सभापती बोबडे यांनी टँकर पाठविला. याबाबत सभापती बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, पाचवा टँकर जात असल्याने एक तरी पावती फाडली जावी या उद्देशातून बोललो. मात्र मेश्राम यांनी विषयांतर करून वाद घातल्याचे सांगीतले.नगरसेवक मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अन्यत्र नि:शुल्क टँकर पाठविले जातात मग आम्ही नगरसेवक असूनही त्यांनी आम्हाला पैसे मागीतल्याचे सांगितले.घरातील वाद आला चव्हाट्यावरनगर परिषद सदस्यांचे आपसांतले हे प्रकरण मात्र फेसबूकवर टाकण्यात आले आहे. यातून नगर परिषद सदस्यांचा आपसातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या तो एक चर्चेचा विषय झाला आहे. परिषद सदस्यच आता एकमेकांचा राग फेसबूकवर टाकून व्यक्त करीत असल्याने आता घरातील वाद चव्हाट्यावर आल्याच्या प्रतिक्रीयाही उमटू लागल्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई