शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या मारुती व्हॅनने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:57 IST

कोहमारा येथील लग्नसमारंभ आटोपून शेंडा गावाकडे जात असलेल्या मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. दरम्यान गाडीत बसलेल्या वाजत्र्यांनी वेळीच प्रसंगावधान साधत गाडीबाहेर पडल्याने मोठी जीवीत हानी टळली.

ठळक मुद्देसडक-अर्जुनी शेंडा मार्गावरील घटना : वाजंत्री साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : कोहमारा येथील लग्नसमारंभ आटोपून शेंडा गावाकडे जात असलेल्या मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. दरम्यान गाडीत बसलेल्या वाजत्र्यांनी वेळीच प्रसंगावधान साधत गाडीबाहेर पडल्याने मोठी जीवीत हानी टळली. ही घटना मंगळवारी (दि.८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास सडक-अर्जुनी शेंडा मार्गावरील केसलवाडा गावाजवळ घडली.शेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील बारा वाजंत्री कोहमारा येथील लग्न समारंभ आटोपून स्वगावी मारोती व्हॅन क्रं.एमएच३६/एच-५८०२ ने परत येत होते. दरम्यान केसलवाडा गावाजवळ मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. चालकाच्या सतर्कतेने गाडीत बसलेले बाराही वाजंत्री दार उघडून बाहेर पडले. मात्र गाडीच्या कॅरीअरमध्ये बांधून ठेवलेला बॅड व कॅशिओ युनिट जळून खाक झाला.यामध्ये वाजंत्र्यांचे मोठे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार सदर वाहन वाजंत्र्यांनी पूर्ण सिजनसाठी बुक केले होते. या घटनेचीे डुग्गीपार पोलिसांनी नोंद घेतली आहे.

टॅग्स :fireआग