शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंसुरी व तिवारी यांचा अग्रवाल यांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:33 IST

नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तोंडचा घास पळवित बांधकाम समिती सभापती निवडून आलेले शकील मंसूरी व स्थायी समितीत सदस्य म्हणून गेलेले सुनील तिवारी यांची आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेतली.

ठळक मुद्देकाँग्रेसमध्ये आनंद : नगर परिषद सभापती निवडणूृक

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तोंडचा घास पळवित बांधकाम समिती सभापती निवडून आलेले शकील मंसूरी व स्थायी समितीत सदस्य म्हणून गेलेले सुनील तिवारी यांची आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी दोघांचा सत्कार केला.नगर परिषद सभापती निवडणुकीला घेऊन उत्सुकतेचे वातावरण असताना राजकीय कौशल्याचा वापर करून सत्ताधाºयांच्या चारही मुंड्या चीत करीत कॉंग्रेसचे मंसूरी बांधकाम समिती सभापतीपदी ईश्वरीचिठ्ठीने निवडून आले. तर सुनील तिवारी स्थायी समिती सदस्य म्हणून निवडले गेले. यामुळे कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, पाणी पुरवठा सभापतीपदासाठी ईश्वरीचिठ्ठीत क्रांती जायस्वाल पराजीत झाले. अन्यथा नगर परिषदेतील दोन सभापतीपद कॉंग्रेसने काबीज केले असते.निवड झाल्यावर मंसूरी आणि तिवारी यांनी आमदार अग्रवाल यांची जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.याप्रसंगी अपूर्व अग्रवाल, संदीप ठाकूर, आलोक मोहंती, दिपल अग्रवाल, दीपक मालगुजार, देवा रूसे, मंटू पुरोहीत, योगराज उपराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.