शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:33 IST

शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वणपदक वितरण सोहळा शुक्रवारी (दि.९) दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित केला आहे.

ठळक मुद्देअखिलेश यादव, सोनू निगम, रविना टंडन, नरेश अग्रवाल, अबु आझमी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वणपदक वितरण सोहळा शुक्रवारी (दि.९) दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित केला आहे.खा. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, खा. डिंपल यादव, खा.नरेश अग्रवाल, आ. अबु आझमी, सिने अभिनेत्री रविना टंडन, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी उपस्थित राहतील. या वेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण घेवून उर्तीण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच प्रगतशिल शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे. यादरम्यान कार्यक्रमस्थळालगत कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे, मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव माजी आ.राजेंद्र जैन यांनी कळविले आहे.