शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान व कर्मानेच मनुष्य मोठा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:30 IST

कोणत्या व्यक्तीला मोठे म्हणावे, त्याची संकल्पना कोणती याबाबत तर्कवितर्क लावले जातात.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसडक-अर्जुनी : कोणत्या व्यक्तीला मोठे म्हणावे, त्याची संकल्पना कोणती याबाबत तर्कवितर्क लावले जातात. परंतु ज्याच्यांजवळ ज्ञान आणि कर्म आहे, असाच व्यक्ती मोठा होतो. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान आणि कर्माने मोठे झाले. त्यामुळे त्यांचा आदर्श आपण सर्व घेतो, असे मत सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी येथे व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फाऊंडेशन गोंदिया-भंडाराच्यावतीने येथील दुर्गा चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी भाऊदास जांभूळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. खुशाल बोपचे, मनोहर चंद्रिकापुरे, प्रा.आर.के. भगत, राजू भेलावे, रियाज सय्यद, वडेगावचे सरपंच हेमराज खोटेले, आंबेडकर फाऊंडेशनचे महासचिव रमेश घरडे, सरपंच दिनेश हुकरे, हरिश कोहळे, सुशील लाडे, शिवदास साखरे, बिरला गणवीर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. बोपचे यांनी, संविधान दिनामुळे ओबीसी समाजाला जागे होण्याची व जागे करण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम ३४० नुसार दिलेल्या आरक्षणामुळे त्यांना फायदा झाला आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा फायदा आपल्याला किती झाला आणि इतर लोकांना किती झाला, हे समजून घ्यावे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी पूजनिय असून सर्वांनी संविधान समजून घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.यानंतर प्रा.आर.के. भगत, सुशील लाडे, शिवदास साखरे, हरिश कोहळे, दिनेश हुकरे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून यथायोग्य मार्गदर्शन केले. संचालन भाऊदास जांभूळकर यांनी केले. आभार निलकंठ फुले यांनी मानले.