शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ममता जैन ठरल्या ‘उडान क्वीन’

By admin | Updated: July 20, 2015 01:25 IST

जेसीआय झारसुकडा संस्कृतीद्वारे दोन दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेच्या मापदंडावर यशस्वी झाल्यावर ...

गोंदिया : जेसीआय झारसुकडा संस्कृतीद्वारे दोन दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेच्या मापदंडावर यशस्वी झाल्यावर उत्कृष्ट सहभागी पुरस्कार म्हणून यावर्षीचा ‘उडान क्वीन’ पुरस्कार गोंदियाच्या ममता सुनील जैन यांना मिळाला. अध्यक्षस्थानी धर्मिष्ठा सेंगर होत्या. या वेळी प्रामुख्याने राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. वेदुला रामालक्ष्मी, सहायक प्रशिक्षक मिनाक्षी कुलकर्णी व लवली सिंग उपस्थित होते. शिबिरात महिलांना त्यांच्यातील सुप्त गुण व प्रतिभा समजावून कुटूंब, समाज व देशासाठी त्यांची भूमिका व त्यांच्यातील नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. ममता जैन यांच्या यशाबद्दल पुरूषोत्तम मोदी, महेश ठकराणी, नगरसेवक श्रद्धा अग्रवाल, आनंद छितरका, गगन छितरका, अजय दादरीवाल, कश्मिरा संघानी, कृतिका सेठ, प्रज्ञा मेहता, शिखा भोगलकर, तन्वी श्रीरामे यांनी कौतुक केले.