शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :विकासाला गती देण्यासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:52 IST

विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह सिंचनासह शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. हीच भूमिका भाजपची सुध्दा आहे. त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : शहरात ठिकठिकाणी पदयात्रा व सभा

न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिन विकास हेच आपले सदैव स्वप्न राहिले आहे. या विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह सिंचनासह शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. हीच भूमिका भाजपची सुध्दा आहे. त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोंदिया शहरातील सुर्याटोला, कुंभारेनगर येथे सोमवारी पदयात्रा तर अंभोरा, बरबसपुरा, टेमनी, चुलोद, खमारी, तांडा, अदासी येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, दीपक कदम, माजी जि.प.सदस्य अन्नाभाऊ बहेकार, प्रकाश डहाट, वाय.पी.रहांगडाले, चेतन रहांगडाले, गौरीशंक डहाट, प्रेम बिसेन, टेकचंद सिंहारे, राधेश्याम गजभिये, भास्कर रहांगडाले, रामसिंग परिहार, जिते रहेकवार, रोहीणी रहांगडाले उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, मागील पाच वर्षांच्या कालावधीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात आपल्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी, सातबारा त्रृटी दूर करणे, उज्वला गॅस योजनेतंर्गत गॅस संच उपलब्ध करुन देण्यात आले. तर कामगारांना ५ हजार मानधन देण्याची योजना भाजप सरकारने सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले असून जगात भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आशीर्वाद आणि सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.दीपक कदम म्हणाले काही लोक पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे सांगत सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनतेने अशा भूलथापा बळी न पडू नये असे सांगितले.

टॅग्स :gondiya-acगोंदिया